तुला पाहता क्षणी..
तुला पाहता क्षणी
मन बेधुंद झाले..
तुझ्या विचारात मन गुंतू लागले..
किती समजवू या मनाला,
तुझ्या आठवणीत ते रमू लागले..
रोजचे हे बोलणे आता सवयीचे झाले,
तरीही तुझ्याशी अबोला ठेवणे आता गंमतीचे वाटू लागले..
तुला पाहता क्षणी
मन बेधुंद झाले..
- अनोळखी..
Sauu Teli..
No comments:
Post a Comment